आपला जिल्हा

घाडगेवाडीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.

जयंती निमित्त विविध कार्यक्रम.

घाडगेवाडीत संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी.

जयंती निमित्त विविध कार्यक्रम.

बारामती:वार्तापत्र आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, लोकराजा छञपती राजर्षी शाहु महाराजांची आज जयंती शुक्रवार 26 जुंरोजी घाडगेवाडी (ता.बारामती) येथे संभाजी ब्रिगेड शाखा च्या वतीने शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्ष तुषार तुपे, संभाजी ब्रिगेड घाडगेवाडी शाखा अध्यक्ष अजित चव्हाण, उपाध्यक्ष कार्तिक काकडे, सचिव निलेश फडतरे, कार्याध्यक्ष विशाल भगत, शरदराव तुपे, संभाजी घाडगे, सुभाष शिंदे, मोहन पवार, सचिन वाघ, सदाशिव चव्हाण, आप्पासो वाघ, रमेश चव्हाण, राजेंद्र घाडगे, सोमनाथ चव्हाण, सोमनाथ वाघ, बाळासो बाबर, हिंदुराव घाडगे आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Related Articles

Back to top button