अनेकान्त स्कूलचे युथ कप स्पर्धेत यश
ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
बारामती वार्तापत्र
दि. 03 ऑगस्ट रोजी समीर वर्ल्ड स्कूल, बारामती, येथे
युथ कप फुटबॉल स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या 13 वर्षाखालील मुलांच्या संघाने सहभाग घेतला होता.
या विद्यार्थ्यांमध्ये कर्णधार
फरहान इनामदार, राजवीर डबडे, श्रेयश मोरे, अनिरुद्ध वनकुद्रे,वेदांत नलवडे, श्रीजय सातव, फैज शेख, यश वलवे, स्वरूप जाधव,आर्यन चवरे या खेळाडूंनी उत्तम लढत दिली.
फरहान इनामदार, राजवीर डबडे, श्रेयश मोरे, अनिरुद्ध वनकुद्रे,वेदांत नलवडे, श्रीजय सातव, फैज शेख, यश वलवे, स्वरूप जाधव,आर्यन चवरे या खेळाडूंनी उत्तम लढत दिली.
उत्तम प्रदर्शन करत
प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये राजवीर डबडे याला आघाडीचा खेळाडू व फरहान इनामदार याला उत्कृष्ट बचावात्मक
म्हणून त्यांच्या कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेमध्ये राजवीर डबडे याला आघाडीचा खेळाडू व फरहान इनामदार याला उत्कृष्ट बचावात्मक
म्हणून त्यांच्या कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
स्कूलचे क्रीडा शिक्षक अनुराग देशमुख यांनी संघाला उत्तम मार्गदर्शन केल्यामुळे त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव त्याचबरोबर स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व स्कूलच्या
प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.