स्थानिक

वंजारवाडीत विविध विकास कामाचा शुभारंभ

नेहमी विकास कामात अग्रेसर राहू

वंजारवाडीत विविध विकास कामाचा शुभारंभ

नेहमी विकास कामात अग्रेसर राहू

बारामती वार्तापत्र

वंजारवाडी ग्रामपंच्यात च्या वतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करताना पहिल्या टप्प्यात सोमवार दि 30 मे रोजी वंजारवाडी येथील भिगवन रोड ते ओढा ड्रेनेजच्या कामांचे भूमिपूजन ग्रामनिधीमधून करण्यात आले यावेळी वंजारवाडी चे उपसरपंच विनोद चौधर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .

या प्रसंगी सदस्य मोहन चौधर, बबन सावंत, ग्रामस्थ संतोष चौधर, बंडू खोगरे , रणजित जगताप , सुभाष चौधर , रामचंद्र चौधर, सागर चौधर, महेश चौधर, किरण चौधर, राजेंद्र चौधर, अमित चौधर, व ग्रामपंचायत कर्मचारी मारूती खोमणे उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचवत असताना, वंजारवाडीत नेहमी विकास कामात अग्रेसर राहू अशी ग्वाही या प्रसंगी विनोद चौधर यांनी दिली आभार मोहन चौधर यांनी मानले

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D