बारामतीच्या भगिनी मंडळ अध्यक्षपदी दीप महेश महाडिक यांची बिनविरोध निवड
विकासा संदर्भात विविध उपक्रम आयोजित कारणार

बारामतीच्या भगिनी मंडळ अध्यक्षपदी दीप महेश महाडिक यांची बिनविरोध निवड
विकासा संदर्भात विविध उपक्रम आयोजित कारणार
बारामती वार्तापत्र
बारामती येथील भगिनी मंडळाच्या अध्यक्षपदी दीपा महेश महाडिक आणि सचिवपदी आरती सातव व सहसचिवपदी स्नेहा गाढवे यांची निवड झाली, भगिनी मंडळाच्या प्रमुख विश्वस्त सुनीता शहा यांनी ही माहिती दिली.
गेल्या अनेक वर्षापासून भगिनी मंडळाच्या वतीने अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा सामाजिक, सांस्कृतिक व
महिला सबलीकरण अंतर्गत व्यावसायिक व्यक्तिमत्व विकासा संदर्भात विविध उपक्रम आयोजित कारणार असल्याचे नूतन अध्यक्ष दीपा महेश महाडिक यांनी नमूद केले.
कार्यकारिणीत सल्लागार संगीता काकडे, खजिनदार सीमा चव्हाण व अनिता खरात, कार्यकारिणी सदस्य राणी जगताप, मृदुल देशपांडे,पल्लवी भुते, कविता यादव, किर्ती हिंगाणे, वीणा यादव,मेघना गुगळे,बिजल दोशी, पुनम पवार, लीना बालगुडे, रमा जोशी, अर्चना सराफ, संगीता मेहता, स्नेहा मेनसे, सुवर्णा मोरे, वृषाली दोरगे, शुभांगी जामदार,सोनल ललगुणकर, लता ओसवाल आणि निकीता खटावकर यांचा समावेश आहे.