इंदापूर
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमूल दूध संघाच्या सहकार्याने दुधगंगा सहकारी दूध संघाचे दूध संकलनास सुरवात…..
इंदापूर तालुक्यात दुधाला हमीभावपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला निर्णय....
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमूल दूध संघाच्या सहकार्याने दुधगंगा सहकारी दूध संघाचे दूध संकलनास सुरवात…..
इंदापूर तालुक्यात दुधाला हमीभावपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला निर्णय….
खाजगी दूध संघाकडून होणारी शेतकऱ्यांची अडवणूक थांबणार….
दूध विक्रीची जबाबदारी घेतली अमूल ने.. हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती…