कोरोंना विशेष

आकडा घसरु लागला…काल एकुण बाधीत 202.पण १० मृत्यूमुखी.

नागरिकांनी काळजी घ्यायची गरज.

आकडा घसरु लागला…काल एकुण बाधीत 202.पण १० मृत्यूमुखी.

नागरिकांनी काळजी घ्यायची गरज.

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 95 आणि बारामती ग्रामीण मध्ये 107 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 608 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 128 रुग्ण आहेत , तर प्रतीक्षेत 238.
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 0 नमुन्यांपैकी 0 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 247 नमुन्यांपैकी एकूण 74 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 202 झाली आहे.

बारामतीत झालेल्या विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शंकर भोई तालीम येथील 38 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 32 वर्षीय महिला, माळेगाव संभाजीनगर येथील 50 वर्षीय महिला, विश्वासनगर येथील 26 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील तीस वर्षीय महिला, गोकुळनगर फलटण रोड येथील 43 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 26 वर्षीय पुरुष, जिजामातानगर येथील 19 वर्षीय युवक, खंडोबानगर येथील 27 वर्षीय महिला, 53 वर्षीय महिला, कवी मोरोपंत सोसायटी येथील 46 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

अवचट इस्टेट येथील 43 वर्षीय पुरुष, पाटस रोड येथील 73 वर्षीय महिला, खंडोबानगर येथील 23 वर्षीय महिला, गोकुळनगर कसबा येथील 72 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 29 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 33 वर्षीय पुरुष, माळेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, महादेव मळा पाटस रोड येथील 30 वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील 44 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 33 वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील 60 वर्षीय महिला, समर्थनगर येथील 28 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

देसाई इस्टेट येथील 53 वर्षे पुरुष, बारामती शहरातील  56 वर्षीय पुरुष, निरावागज येथील 35 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 46 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे खुर्द येथील 40 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 26 वर्षीय महिला, माळीवस्ती वडगाव निंबाळकर येथील 25 वर्षीय महिला, मालुसरे वस्ती येथील 31 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

वंजारवाडी येथील 40 वर्षीय महिला, बारामती शहरातील 27 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 16 वर्षीय मुलगा, ग्रीन पार्क येथील 28 वर्षीय महिला, आयएसएमटी कॉलनी येथील 50 वर्षीय पुरुष, श्री स्वामी अपार्टमेंट बारामती येथील पाच वर्षीय मुलगा, तांबेनगर येथील 65 वर्षीय पुरुष, रुई येथील 20 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, वंजारवाडी येथील 14 वर्षीय मुलगी, काटेवाडी येथील 25 वर्षीय महिला, तांबेनगर येथील 35 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

शिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष, गोजुबावी उंडवडी येथील 12 वर्षीय मुलगा, तांबे नगर येथील 70 वर्षीय महिला, जळोची येथील 38 वर्षीय पुरुष, कन्हेरी येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवती, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 41 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, तांबेनगर तांदूळवाडी येथील 38 वर्षीय महिला, सोरटेवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील सोळा वर्षीय मुलगा, 17 वर्षीय मुलगी, डोर्लेवाडी येथील 19 वर्षीय युवकाचा समावेश आहे.

लोणी भापकर येथील तीस वर्षीय पुरुष, खंडूखैरेवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, काटेवाडी पिंपळी येथील 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, झारगडवाडी येथील 52 वर्षीय महिला, निकमवस्ती कोऱ्हाळे बुद्रुक येथील 30 वर्षीय महिला, पिंपळी येथील 27 वर्षीय महिला, काटेवाडी कोऱ्हाळे बुद्रुक येथील सात वर्षीय मुलगी, 31 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

करंजे येथील 70 वर्षीय पुरुष, होळ 8 फाटा येथील 47 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवती, एसबीआय बँक शेजारी 30 वर्षीय पुरुष, तांबेनगर तांदुळवाडी येथील 11 वर्षीय मुलगी, झारगडवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 38 वर्षीय पुरुष, कुंभारकर वस्ती येथील 35 वर्षीय महिला, जिजामाता नगर तांदूळवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

काटेवाडी कोऱ्हाळे बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, अकरा वर्षीय मुलगा, तांबेनगर येथील 44 वर्षीय पुरुष, शारदानगर येथील 18 वर्षीय युवक, कसबा येथील 74 वर्षीय पुरुष, श्रीरामनगर कसबा येथील 41 वर्षीय महिला, मुक्ती टाऊनशिप येथील 62 वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 47 वर्षीय पुरुष, कसबा येथील 25 वर्षीय महिला, गुणवडी येथील 17 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय मुलगी, आमराई येथील 25 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, सिकंदर नगर मोरगाव रोड येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

माळेगाव बुद्रुक येथील बारा वर्षीय मुलगी, भिकोबा नगर येथील तीस वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील 36 वर्षीय महिला, सायली हिल येथील 21 वर्षीय महिला, गावडेवस्ती गुणवडी येथील 27 वर्षीय महिला, सायली हिल येथील 38 वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 24 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुष, तांबेनगर एमआयडीसी येथील 35 वर्षीय पुरुष, सुपा पानसरे वाडी येथील 33 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 14484 तर एकूण बरे झालेले रुग्ण 10920 एकूण मृत्यू 238

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!