कोरोंना विशेष

आकडे घसरु लागले काल बारामतीत एकुण २३ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह. शहर १४, ग्रामिण ०९.

आत्तापर्यंत एकुण संख्या ३६३२.

आकडे घसरु लागले काल बारामतीत एकुण २३ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह. शहर १४, ग्रामिण ०९.

आत्तापर्यंत एकुण संख्या ३६३२.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (०८/१०/२०२०) एकूण rt-pcr नमुने १४४. एकूण पॉझिटिव्ह- ०८. प्रतीक्षेत ०१. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण-०१.
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr – ०४ त्यापैकी पॉझिटिव्ह – ०० कालचे एकूण एंटीजन ६७.
एकूण पॉझिटिव्ह – १५.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ०८+१५=२३.शहर-१४, ग्रामीण- ०९. एकूण रूग्णसंख्या – ३६३२एकूण बरे झालेले रुग्ण – ३०८६ एकूण मृत्यू — ९७

बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत रुई येथील ३४ वर्षीय महिला, २२ वर्षीय महिला, पारवडी येथील ३२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत बारामतीतील ३७ वर्षीय पुरूष, २५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ३० वर्षीय महिला, जळोची येथील ४३ वर्षीय पुरूष, रुई येथील १८ वर्षीय युवती, ५७ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ३० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरूष आदी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे काल तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन नमुन्यांमध्ये वडगाव निंबाळकर येथील ४८ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.

पवार लॅबोरेटरीतील रॅपीड अॅंटीजेन तपासणीत संभाजीनगर, माळेगाव रोड येथील ६५ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळला आहे

Related Articles

Back to top button