कोरोंना विशेष

आज इंदापूर तालुक्यात आज २४ जण कोरोनाबाधित

त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.

आज इंदापूर तालुक्यात आज २४ जण कोरोनाबाधित

त्यामुळे कोरोनाचा धोका कायम आहे.

इंदापूर :बारामतीवार्तापत्र

आज आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर येथील ७० वर्षीय महिला, कळंब येथील ४६ वर्षीय पुरूष, रणगाव येथील ५५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, लासुर्णे एकाच कुटुंबातील आठ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये ३५ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, ८ वर्षीय मुलगा, १० वर्षीय मुलगा, १२ वर्षीय मुलगी, ६५वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

आनंदनगर येथील ६५ वर्षीय महिला, वालचंदनगर येथील ३० वर्षीय महिला, कळंब येथील २० वर्षीय पुरूष, शेळगाव येथील ९ वर्षीय मुलगा, वनगळी येथील ४२ वर्षीय पुरूष, अगोती नंबर १ येथील २३ वर्षीय पुरूष, वडापुरी येथील ६५ वर्षीय पुरूष, गणेशवाडी येथील ७० वर्षीय महिला, कालठण नंबर १ येथील ३४ वर्षीय पुरूष, इंदापूर येथील ७० वर्षीय महिला, कळस येथील ३० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button