आज एका दिवसात 110जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 1011 वर गेली आहे.
आज एका दिवसात 110 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 1011 वर गेली आहे.
बारामती एकूण मृत्यू संख्या 41. वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या RT-PCR 148 पैकी पॉझिटिव्ह- 72,निगेटिव- 72, प्रतीक्षेत-4 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -36, पॉझिटिव्ह-18,निगेटिव्ह -18 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 63 पैकी पॉझिटिव्ह- 21 निगेटिव्ह 42 कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-110. शहर -61 ग्रामीण- 49 एकूण बारामती रुग्णसंख्या- 1011.
बारामती मध्ये शासकीय आरटीपीसीआर तपासणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाणेवाडी येथील 57 वर्षीय महिला, 35 वर्षीय महिला, 45 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
पणदरे येथे आज सर्वाधिक रुग्ण आढळले असून यामध्ये 34 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, 13 वर्षीय मुलगा, 41 वर्षीय महिला, 20 वर्षीय युवक, 70 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगी, वीस वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
पिंपळी येथे 37 वर्षीय महिला, 31 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. सोनगाव येथे पन्नास वर्षे महिला, शहरातील सिद्धार्थ नगर येथे 70 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. गुणवडी येथे 23 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
सुभाषनगर येथे 60 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथे 75 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवक, 30 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय पुरुष, रुई येथील भगवान नगर येथील 48 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 31 वर्षीय पुरुष, रम्यनगरी सातव चौक येथील 35 वर्षीय पुरुष, कसबा येथील 25 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय महिला 17 वर्षीय मुलगी 14 वर्षीय युवक व 27 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
पंचशील नगर येथील 60 वर्षीय पुरुष, ढवाणवस्ती येथील दोन वर्षीय मुलगा, ढाकाळे येथील 25 वर्षीय पुरुष, रुई येथील 25 वर्षीय पुरुष, चंद्रमणी नगर येथील 5 वर्षीय मुलगी, भीम नगर आमराई येथील 37 वर्षीय पुरुष, गीतानगर, पणदरे येथील 56 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष व 46 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
जळोची येथे पस्तीस वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 47 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 17 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय मुलगा व 56 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला आहे.
सिद्धार्थ नगर येथे 48 वर्षीय महिला, बुरुड गल्ली येथे 52 वर्षीय पुरुष, 91 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय पुरुष रुग्ण आढळून आला आहे. जळगाव सुपे येथे 51 वर्षीय पुरुष, अंजनगाव येथे 48 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथे 25 वर्षीय पुरुष, साठेनगर फलटण रोड येथे 23 वर्षीय महिला, इंदापूर रस्ता प्रतिभा नगर येथे 13 वर्षीय युवक, उंडवडी सुपे येथे 53 वर्षीय महिला, काटेवाडी येथे तीस वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथे पन्नास वर्षीय पुरुष व आणखी एक पन्नास वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथे 34 वर्षीय पुरुष, बारामती शहरांमधील 32 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष रूग्णासह तपोवन कॉलनी येथे 65 वर्षीय महिला रुग्ण आढळून आला आहे.
बारामतीतील खाजगी एंटीजन तपासणीमध्ये तब्बल 21 जण कोरोनाबाधित आढळले असून, यामध्ये प्रगती नगर येथील 58 वर्षीय पुरुष, भीमनगर अमराई येथील 39 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर येथील 23 वर्षीय पुरुष, क्षत्रिय टकार कॉलनी येथील 42 वर्षीय महिला, सुर्यनगर येथील 60 वर्षीय महिला, भिगवण रोड येथील शिवानंद अपार्टमेंट मधील 40 वर्षीय महिला, सातववस्ती येथील 49 वर्षीय पुरुष, महावीर भवन हंबीर बोळ येथील 38 वर्षीय पुरुष, विजयश्री विद्यानगर येथील 68 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, गुणवडी येथील 25 वर्षीय महिला, शिरवली येथील 30 वर्षीय पुरुष, बांदलवाडी 29 फाटा येथील 53 वर्षीय पुरुष, भिलारवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, मूर्टी येथील 85 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 20 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला व 63 वर्षीय महिला, आंदोबाची वाडी येथील 38 वर्षीय महिला या रूग्णांचा समावेश आहे.
प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही लोक गर्दी करण्याचे टाळत नाहीत. गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे सांगूनही लोक त्या कडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. स्वताः सोबतच इतरांनाही कोरोनाचा प्रसाद आपण देतो आहोत याचे भानही अनेकांना राहिलेले नाही. बाहेरगावाहून येणा-या किंवा बारामतीबाहेर कामानिमित्त जाऊन पुन्हा बारामतीत मुक्कामास येणा-यांकडूनही कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान आज पासून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातही आरटीपीसीआर स्वॅब संकलनाचे काम सुरु होणार असल्याने बारामती शहरातील रुग्णांना रुई रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत येथे स्वॅबचे संकलन केले जाणार आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.