कोरोंना विशेष

आज बारामती मध्ये ४८ कोरोना निगेटिव्ह.

१६ जणांचा अहवाल प्रतीक्षेत.

आज बारामती मध्ये ४८ कोरोना निगेटिव्ह.

१६ जणांचा अहवाल प्रतीक्षेत.

बारामती:वार्तापत्र
आज शुक्रवार सात ऑगस्ट रोजी कोरोना रुग्णाची आकडेवारी खलील प्रमाणे काल बारामतीतील एकूण ६४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी ४८ नमुने निगेटिव्ह आले असून १६ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

Check Also
Close
Back to top button