आज 89 जनांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
26 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
बारामती ;वार्तापत्र
गेल्या काही दिवसांपासून बारामतीकरांना रोज सकाळी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्ये बाबतच्या धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत होत्या.परंतु आज ची सकाळ ही बारामतीकरांसाठी काहीशा प्रमाणात दिलासा देणारी सकाळ आहे असं म्हणाव लागेल कारण काल बारामती मध्ये एकूण 115 नमुने RT-PCR तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी एकूण 89 जणांचा अहवाल निगेटिव आला असून 26 जणांचे अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.