
इंदापूरच्या तक्रारवाडीत भरदिवसा दुचाकीची चोरी…
संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद….
Feed FTP
Folder name- 14 08 25 CCTV
इंदापूर ;प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने राहुल सावंत यांची दुचाकी लंपास केली.
ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून सीसीटीव्ही मध्ये चोरटा दुचाकी चोरी करताना दिसतोय. सध्या भिगवण पोलिस या चोरट्याचा शोध घेत आहेत…