इंदापूर
इंदापूरच्या दूध संघाने शेतकऱ्याच्या दुधाला दिला ७५.८० असा उच्चांकी दर.
अमोलच्या दुधाला अमूल कडून लिटर ला ७५.८० रुपये दर.
इंदापूरच्या दूध संघाने शेतकऱ्याच्या दुधाला दिला ७५.८० असा उच्चांकी दर.
अमोलच्या दुधाला अमूल कडून लिटर ला ७५.८० रुपये दर.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दूध दरावरून नेहमीच राज्यात ओरड निर्माण होत असते मात्र दुधाची पत जपल्यास त्यास उच्चांकी दर ही मिळतो हेच इंदापूर येथील दुधगंगा सहकारी दूध संस्थेला दूध घालणाऱ्या शेतकऱ्याला मिळालेल्या दरावरून स्पष्ट होत आहे.
इंदापूर तालुक्यातील राजवडी येथील युवा शेतकरी अमोल मल्हारी गायकवाड यांच्या म्हशीच्या दुधाला तब्बल ७५.८० एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.
राजवडी येथील शेती बरोबरच जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय करणाऱ्या गायकवाड ने एवढा उच्चांकी दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.