इंदापूर तालुक्यात दिवसभरात आज तालुक्यात ३६ जण कोरोनाबाधित.
इंदापूर तालुक्यात दिवसभरात आज तालुक्यात ३६ जण कोरोनाबाधित.
इंदापूर :बारामती वार्तापत्र
आज इंदापूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. दिवसभरात आज तालुक्यात ३६ जण कोरोनाबाधित
आज शासकीय तपासणीत आढळलेल्या रुग्णांमध्ये डाळज नंबर १ येथील ४६ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, लुमेवाडी येथील ४५ वर्षीय पुरूष, इंदापूर शहरातील ४ वर्षीय मुलगा, ४९ वर्षीय पुरूष, २४ वर्षीय युवक, ६४ वर्षीय पुरूष, २२ वर्षीय युवक, ६८ वर्षीय पुरूष, २० वर्षीय युवक, ३० वर्षीय महिला, ६ वर्षीय मुलगी, ५५ वर्षीय पुरूष, २६ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
काटी येथील ५४ वर्षीय पुरूष, पडस्थळ येथील ८५ वर्षीय पुरूष, घागरगाव येथील ४२ वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील १६ वर्षीय मुलगा, ४७ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय महिला, निरवांगी येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे. यापैकी निरवांगी येथील रुग्णाचा उपचारादरम्यान आजच मृत्यू झाला.
अंथुर्णे येथील ६५ वर्षीय महिला, मदनवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, ७० वर्षीय महिला,अकोले येथील ५० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, १९ वर्षीय महिला, २४ वर्षीय युवक, भादलवाडी येथील २३ वर्षीय युवक, मदनवाडी येथील ७० वर्षीय महिला, बेलवाडी येथील ३१ वर्षीय महिला, वरकुटे खुर्द येथील ३५ वर्षीय पुरूष व कालठण नंबर १ येथील ३७ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
WhatsAppFacebookTelegram