कोरोंना विशेष

इंदापूर तालुक्यात नव्याने आढळले १२ कोरोनाग्रस्त.

कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ.

इंदापूर तालुक्यात नव्याने आढळले १२ कोरोनाग्रस्त.

कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ.

इंदापूर:-प्रतिनिधी
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे दि.२ ऑगस्ट रोजी स्वॅब घेण्यात आले होते.त्यामधील २५ जणांचा रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाला असुन यामध्ये भिगवण येथील २ पॉझीटीव्ह तर बाभुळगाव येथील एक असे एकुण ३ जण पॉझीटीव्ह आले असून २२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दरम्यान इंदापूर कोविड केअर सेंटर लॅबमध्ये आज दि.४ रोजी तपासणी करण्यात आलेल्या रॅपीड फास्ट टेस्ट चाचणी रिपोर्टमध्ये एकुण ९ जण पॉझीटीव्ह आढळुन आले असून इंदापूर शहरातील सावतामाळी नगर येथील ३ , पोंदकुलवाडी ५ , बलपुडी येथील १ असे मिळून एकूण आज दिवसभरात १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram