कोरोंना विशेष
इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचे प्रमाण वाढू लागले आहे.
इंदापूर तालुक्यात काल 11 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

इंदापूर तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचे प्रमाण वाढू लागले आहे.
इंदापूर तालुक्यात काल 11 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात काल 11 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थात कोरोनाच्या पॉझिटिव्ह अहवालापेक्षाही लक्षणे असलेले रुग्णांचे प्रमाण अधिक आहे आणि हीच बाब चिंताजनक आहे.
इंदापूर तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर शहरातील 17 वर्षीय युवती, 24 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, निमगाव केतकी येथील 58 वर्षीय पुरुष, तक्रारवाडी येथील 85 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, कळस येथील 55 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, जंक्शन येथील 34 वर्षीय पुरुष भिगवण येथील 71 वर्षीय पुरुष व एकूण 70 वर्षीय महिला यांचा समावेश आहे..