इंदापूर
इंदापूर बस स्थानका तून अखेर पहिली बस धावली
अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपावर होते.
इंदापूर बस स्थानका तून अखेर पहिली बस धावली
अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपावर होते.
प्रतिनिधी
इंदापूर बस स्थानका तून अखेर पहिली बस धावलीय. इथले एकूण ७७ एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेत. इंदापूर-बारामती, इंदापूर-अकलूज अशा फेऱ्यांना सुरुवात झालीय. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी संपा वर होते. राज्य सरकारनं त्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. पगारही वाढून दिला होता. त्यानंतर आज इथले डेपो मॅनेजर मेहबूब मनेरी यांनीही कर्मचाऱ्यांना आवाहन करत कामावर येण्यास सांगितलं होतं.