कोरोंना विशेष

उद्या कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लसीकरण होणार

१८ वर्षे वयावरील सर्व लाभार्थींना

उद्या कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यासाठी लसीकरण होणार

१८ वर्षे वयावरील सर्व लाभार्थींना

बारामती:वार्तापत्र

मंगळवार दि 26 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत बारामती शहरात फक्त महिला ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत लसीकरण होणार आहे.
जिल्हास्तरावरून मोठ्या प्रमाणात कोविशिल्ड /कॉवक्सिन लस उपलब्ध झाली आहे. सदर लसीचा वापर १८ वर्षे वयावरील सर्व लाभार्थींना पहिला डोस व दुसऱ्या डोससाठी करणेत यावा.गावनिहाय/वार्डनिहाय पहिला डोस राहिलेल्याची व प्रलंबित दुसरा डोस याची यादी तयार करणेत आलेली आहे.१००% लाभार्थ्यांना लसीकरण करणेबाबत नागरिकांनी सहकार्य अपेक्षित आहे त्यामुळे बारामती शहरात फक्त महिला ग्रामीण रुग्णालयात लसीकरण होणार.

अशी माहिती सिल्व्हर ज्यूबली रुग्णालय चे वैदकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे,वैद्यकीय अधिकारी, डॉ. मनोज खोमणे.

लसीकरणासंदर्भातील ही माहिती नागरीकांच्या सोईसाठी इतरांना शेअर करा..

Back to top button