स्थानिक

उन्नती एज्युकेशन चा निखिल रंधवे ची स्टेट बँकेत निवड

योग्य व वेळेपूर्वी केलेले मार्गदर्शन मुळे बँकिंग क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी होत

उन्नती एज्युकेशन चा निखिल रंधवे ची स्टेट बँकेत निवड

योग्य व वेळेपूर्वी केलेले मार्गदर्शन मुळे बँकिंग क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी होत

बारामती वार्तापत्र 

स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे लेखनिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत बारामती मधील उन्नती एज्युकेशन, या संस्थेमधील निखिल रंधवे याची झाली आहे.

या प्रसंगी त्यांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उन्नती एज्युकेशन च्या संचालिका सारिका शहा व लौकिक शहा व विद्यार्थी उपस्तीत होते.

निखिलने अभ्यासात सातत्य ठेवून, चाचणी परीक्षा व नियमित मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून हे यश मिळवले आहे त्याचे यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे उन्नती एज्युकेशन च्या संचालिका सारिका शहा यांनी सांगितले.

कामापुरता मोबाईल वापरा व अभ्यासामध्ये सातत्य ठेवून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्यास बँकिंग मध्ये अधिकारी किंवा कर्मचारी होण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते लवकरच अधिकारी होण्यासाठी प्रत्यनशील असल्याचे निखिल रंधवे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रातील अचूक मार्गदर्शन व मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे लौकिक शहा यांनी सांगितले.

योग्य व वेळेपूर्वी केलेले मार्गदर्शन मुळे बँकिंग क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे पालकांनी सांगितले आभार मीनल शहा यांनी मानले.

Related Articles

Back to top button