स्थानिक
उपमुख्यमंत्री ; अजित पवार उद्या बारामती तालुक्यातील कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा सकाळी 09.00 वाजता घेणार! आढावा !
दोन दिवसाच्या पंढरपूर दौऱ्यानंतर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये

बारामती वार्तापत्र
बारामतीत वाढत चाललेली रुग्णसंख्या व तुलनेने वाढत चाललेले कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण या विषयावर उद्या अजित पवार प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. उद्या सकाळी नऊ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या व्हीआयआयटी हॉलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोनाविषाणू प्रादुर्भाव आजच्या परिस्थितीचा आढावा घेतील.