स्थानिक
उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत राज्यमंत्र्यांचा बेशिस्तपणा!
बारामतीचे पोलीस भरणे यांच्या वर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे...
उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत राज्यमंत्र्यांचा बेशिस्तपणा!
बारामतीचे पोलीस भरणे यांच्या वर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे…
बारामती वार्तापत्र
बारामतीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रस्त्यावरील ताप्यातील गाड्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा…
बारामतीत नो पार्कींग मध्ये गाडी लावल्यास पोलिसांकडून दंड केला जातो.. आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताप्यातील गाड्या एक तास उभ्या राहिल्याने भिगवण चौक ते अहिल्यादेवी चौक दरम्यान काही वेळ वाहतूक कोंडी चा सामना सर्वसामान्याला नागरिकांना होत आहे.
यामुळे आता बारामतीचे पोलीस भरणे यांच्या वर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे…