कोरोंना विशेष
उशिरा का होईना रिपोर्ट आला, दिलासा मिळाला. आज बारामतीत 81 जण पाॅझिटीव्ह
बारामती रुग्णसंख्या- 1498
उशिरा का होईना रिपोर्ट आला, दिलासा मिळाला. आज बारामतीत 81 जण पाॅझिटीव्ह
एकूण बारामती रुग्णसंख्या- 1498. बारामती एकूण मृत्यू- 48. एकूण बरे झालेले रूग्ण- 652.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या RT-PCR 218 पैकी पॉझिटिव्ह- 24,निगेटिव- 68, प्रतीक्षेत-121 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -02 तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -63 पॉझिटिव्ह-16 निगेटिव्ह -47 तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने 124 पैकी पॉझिटिव्ह- 41 निगेटिव्ह 83 एकूण पॉझिटिव्ह आज -81. शहर -38 ग्रामीण- 43.