एल.जी बनसुडे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश.
एल.जी बनसुडे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालय पळसदेव ता.इंदापूर जि.पुणे या विद्यालयाचा सलग ५ व्या वर्षी इयत्ता बारावी सायन्स, कॉमर्स,क्रॉप सायन्स या शाखेचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.अशी माहिती एल.जी बनसुडे विद्यालयाचे प्राचार्य सुरज बनसुडे यांनी दिली .
यावर्षी फेब्रुवारी २०२० च्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक असे यश संपादन केले असून विद्यालयाचा निकाल 100℅ टक्के लागला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक वर्गाचे देखील कौतुक केले जात आहे.
या वर्षी घवघवीत यश संपादन केलेले विद्यार्थी.
१२ वी सायन्स –
१) प्रतिक्षा संतोष खैरे ८४.६१%
२) निकीता विठ्ठल भोसले ८४.३१%
३) निकीता शंकर बनसुडे ८२.६१%
१२ वी क्राॅप सायन्स –
१) वैष्णवी शशिकांत जगताप ८८.४६%
२) तेजश्री सतिश रासकर ८७.३८%
३) चैत्राली गोरख मारकड ८६.१५%
१२ वी काॅर्मस –
१) पुनम सुनिल कोकरे ८६.९२%
२) सोनाली तुकाराम मारकड ८४.४६%
३)करिना अमर मुलाणी ८३.२३%
या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत (नाना) बनसुडे,कार्याध्यक्षा नंदाताई हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डाॅ.शितलकुमार शहा ,सचिव नितीन बनसुडे , प्राचार्या वंदना बनसुडे, प्राचार्य सुरज बनसुडे व सर्व विश्वस्त मंडळ यांच्या कडुन तोंडभरून कौतुक केले जात आहे.