कृषी

कटफळ मध्ये पशुधन साठी उपक्रम संपन्न

वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

कटफळ मध्ये पशुधन साठी उपक्रम संपन्न

वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन

बारामती वार्तापत्र

कटफळ ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायत कटफळ व पशुसंवर्धन विभाग पशु वैद्यकीय चिकीत्सालय पारवडी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांना मोफत मिनरल मिक्चर वाटप व जंताच्या गोळ्या व गोचडाचे औषध वाटप करण्यात आले. यावेळी वंध्यत्व निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच विजय कांबळे,सदस्य डाॅ संजय मोकाशी , संग्राम मोकाशी , ग्रामपंचायत अधिकारी अतुल गरगडे, पशुधन पर्यवेक्षक रामकृष्ण घोटमाळे, संजय मोरे , कांतीलाल माकर, सुखदेव आटोळे ,सिताराम मदने, सुनिल मोरे, सुदाम पारुंबे, बालाजी रांधवण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button