क्रीडा

कथाकथन स्पर्धेत अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चि. रौनक विलास मोरे यास प्रथम क्रमांक प्राप्त प्रथम क्रमांक

इयत्ता चौथीतील

कथाकथन स्पर्धेत अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या चि. रौनक विलास मोरे यास प्रथम क्रमांक प्राप्त प्रथम क्रमांक

इयत्ता चौथीतील
बारामती वार्तापत्र 
म. ए. सो. चे निर्मला हरिभाऊ देशपांडे विद्यालय, प्राथमिक शाळेने इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता चौथीतील चि. रौनक विलास मोरे याने संस्कारक्षम बोधकथा सादरीकरणात आपले कौशल्य सादर करत स्पर्धेत चमकदार यश मिळवले.
त्याने प्रभावी सादरीकरण करत श्रोत्यांची व
परीक्षकांची मने जिंकली आणि प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्याला स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित
करण्यात आले.या उल्लेखनीय यशाबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सचिव त्याचबरोबर स्कूलचे चेअरमन, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व स्कूलच्या प्राचार्या प्रणाली वडेर यांनी रौनकचे अभिनंदन केले.
Back to top button