कऱ्हा नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा.
अशी माहिती प्रशासनाने पत्राद्वारे दिली.
कऱ्हा नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा.
अशी माहिती प्रशासनाने पत्राद्वारे दिली.
बारामती वार्तापत्र
नाझरे मध्यम प्रकल्पामध्ये आज दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजे पर्यंत ८५ % पाणीसाठा झालेला आहे .तसेच नाझरे मध्यम प्रकल्पावरील साडव्याला २६, (सहवीस स्वयंचलीत दरवाजे आहेत). तरी क-हा नदीमधील अंदाजे येवा १४०० क्यूसेक्स विसर्ग नाझरे धरणामध्ये येत आहे.
तरी साधारण १६ ऑगस्ट २०२० रोजी पहाटे ४.०० वा. पर्यत नाझरे धरण १०० % भरण्याची शक्यता असल्यामुळे स्वयंचलीत दरवाजे सकाळी ८ ते १० च्या दरम्यान उघडण्याची शक्यता आहे.नदीमध्ये साधारण ७०० ते 200 क्यूसेक वेगाने विसर्ग चालू होईल.त्यामुळे नदीलगतच्या गावातील सरपंच यांनापुर्व सुचना देण्यात येत आहे.
नदीपात्रातील विश्रृत पंप पशुबन सुरक्षित ठिकाणी आजच हलविण्यात यावीत व रात्री नदीपात्रामध्ये कोणी जाऊ नये अशा सुचना प्रशासना कडून देण्यात आल्या आहेत.
अशी माहिती प्रशासनाने पत्राद्वारे दिली.