काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मनेश राऊत यांच्या मातोश्रींचे निधन
वयाच्या 74 या वर्षी निधन
काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव मनेश राऊत यांच्या मातोश्रींचे निधन
- वयाच्या 74 या वर्षी निधन
इंदापूर प्रतिनिधी –
पडस्थळ (ता. इंदापूर) येथील वनिता गुलाबराव राऊत (वय ७४) यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पती,दोन मुली, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव मनेश राऊत हे त्यांचे पुत्र, तर युवा उद्योजक प्रमोद राऊत हे त्यांचे पुतणे होत.