काटेवाडीतील S B ग्रुप मधील युवकांचे काम प्रेरणादायी / सरपंच विद्याधर काटे
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अजित भाऊ भिसे देखील यांनी आभार मानले.
काटेवाडीतील S B ग्रुप मधील युवकांचे काम प्रेरणादायी / सरपंच विद्याधर काटे
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अजित भाऊ भिसे देखील यांनी आभार मानले.
बारामती वार्तापत्र
काटेवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी या शाळेला SB ग्रुप काटेवाडी या ग्रुपच्या सदस्यांनी 15,000 रुपये किमतीचे शालेय साहित्य वाटप वही पेन इ.करण्यात आले. ह्या वह्यातील वाटप करण्याचे कारण.की गरजू विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा या हेतूने गृप मधील सर्व सदस्य नि पुढं येऊन एक रक्कम जमा केली आणि 15,000 रुपयांचे शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी सरपंच विद्याधर काटे, संजय काटे, के.टी.आप्पा जाधव, माजी सरपंच श्री शितल काटे, मिलिंद(आप्पा) काटे,वि.सो.चे. स्वप्नील काटे, अमर सुपेकर ,प्रकाश काटे, प्रमोदजी काटे , राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा जितेंद्र काटे , ऍड.राजु मसाळ ,समीर मुलानी, यांनी सागर भिसे आणि त्याच्या ग्रुप चे कौतुक केले या SB ग्रुप ला पै दादा भिसे ,ग्रामपंचायत सदस्य राजू भिसे ,बापूराव भिसे ,सचिन भिसे ,राजू मोहिते ,सुनील भिसे, गणेश खिलारे ,शरद(भाऊ) लोंढे ,बाळू भिसे ,बाळासाहेब पाटोळे मित्र परिवार, निलेश जाधव (सर) ,रमेश भिसे, अविनाश भिसे ,विकी अडागळे , दिपक भिसे,संघर्ष कवाळे, किरण भिसे ,तानाजी गायकवाड ,योगेश भिसे,अतुल ननवरे ,किशोर राजगुरू ,राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष काटेवाडी श्री .आदित्य पाटोळे, प्रवीण मोरे ,अमोल भिसे,विजय भिसे,सुरज भिसे, रामभाऊ खोमणे,पिनू भिसे ,सुरेश भिसे, विकी भिसे ,मुकेश भिसे,अमोल भिसे, रणजित भिसे,साहिल भिसे रोहित कवाळे, अनिल पाटोळे, शशी भिसे ,रवी भिसे ,भैय्या भिसे, ओंकार भिसे ,आशुतोष भिसे,अक्षय भिसे, गणेश भिसे, तेजस आवळे,लक्ष्यमन भिसे,समीर भिसे,मयूर भिसे ,सागर रिटे ,वैभव रणदिवे,यांचे मोलाचे सहकार्य आहे. शेवटी आभार मानत असताना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे सदस्य पै. सागर भिसे यांनी पुढील काळात शिक्षण आरोग्य किंवा सामाजिक कार्यात SB ग्रुपच्या माध्यमातून नक्कीच आम्ही सर्वजण अग्रेसर राहु . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अजित भाऊ भिसे देखील यांनी आभार मानले.