कोरोंना विशेष

काल बारामतीत ३३५ जण बाधीत, २१२ जण कोरोनामुक्त तर १७ जणांना देवाज्ञा.

आज बारामती शहरात 153 आणि बारामती ग्रामीण मध्ये 182 रुग्ण

काल बारामतीत ३३५ जण बाधीत, २१२ जण कोरोनामुक्त तर १७ जणांना देवाज्ञा.

आज बारामती शहरात 153 आणि बारामती ग्रामीण मध्ये 182 रुग्ण

बारामती वार्तापत्र

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 639 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 197 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 141  नमुन्यांपैकी 44 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 249  नमुन्यांपैकी एकूण 94 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 335  झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 16366 तर एकूण बरे झालेले रुग्ण 12225 एकूण मृत्यू 316

बारामतीकरांनी बऱ्यापैकी बाहेर येण्याचे टाळले असल्याने ही संख्या कमी दिसत आहे असाच आलेख कमी कमी होत गेल्यास लवकरच कोरोना ची रुग्ण संख्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Back to top button