काल बारामतीमध्ये चाचणी झालेल्यांपैकी एकुण ५७ जण कोरोना बाधीत..
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३४५८ वर गेली आहे.

काल बारामतीमध्ये चाचणी झालेल्यांपैकी एकुण ५७ जण कोरोना बाधीत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३४५८ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (३\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने २७८. एकूण पॉझिटिव्ह- ३४. प्रतीक्षेत १११. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. कालचे एकूण एंटीजन ९०. एकूण पॉझिटिव्ह-२३ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३४+२३=५७. शहर-२१ . ग्रामीण- ३६. एकूण रूग्णसंख्या-३४५८ एकूण बरे झालेले रुग्ण- २७७६ एकूण मृत्यू– ८८.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत ८ फाटा होळ येथील ४० वर्षीय पुरूष, कारखेल येथील ४२ वर्षीय महिला, माळेगाव येथील १२ वर्षीय मुलगी, ६० वर्षीय पुरूष, ६८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ३३ वर्षीय महिला रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्येच वंजारवाडी येथील १७ वर्षीय युवक, ४६ व्रषीय पुरूष, ३५ वर्षीय महिला, पाटस रोड मेडद येथील ४५ वर्षीय पुरूष, गुनवडी येथील ५६ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरूष, पाहुणेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष, कन्हेरी येथील २७ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील २७ वर्षीय पुरूष, होळ येथील ४० वर्षीय महिला, मोरगाव रोड बारामती येथील १७ वर्षीय युवक, ४८ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ४० वर्षीय महिला, २१ वर्षीय युवती, बाबुर्डी येथील ३० वर्षीय महिला रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
कोऱ्हाळे बुद्रुक येथील २४ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, ५६ वर्षीय महिला, जगताप मळा येथील ३१ वर्षीय पुरूष, जळोची येथील ४१ वर्षीय महिला, वंजारवाडी येथील ५४ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३३ वर्षीय महिला, तांदूळवाडी वेस येथील ५२ वर्षीय पुरूष, आमराई येथील ५२ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील २५ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३५ वर्षीय पुरूष, अशोकनगर येथील ५५ वर्षीय पुरूष, खताळपट्टा येथील ५५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
संभाजीनगर येथील ७ वर्षीय मुलगी, कोऱ्हाळे येतील ३३ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २४ वर्षीय पुरूष, ढेकळवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
सोमेश्वरनगर येथील ५० वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील ४४ वर्षीय पुरूष, बारामती शहरातील ६० वर्षीय महिला, पवारवाडी येथील ४७ वर्षीय महिला, पाहुणेवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीमध्ये खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या नमुन्यांमध्ये पाहुणेवाडी येथील ३५ वर्षीय पुरूष, वडगाव निंबाळकर येथील ३२ वर्षीय पुरूष, बऱ्हाणपूर येथील ३६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
यामध्येच तावरेवस्ती सांगवी येथील ६३ वर्षीय पुरूष, बजरंगवाडी येथील ७५ वर्षीय पुरूष, शरदनगर तांदूळवाडी येथील ३३ वर्षीय पुरूष, नेवसे रोड भिगवण चौक येथील २४ वर्षीय पुरूष, आनंदनगर येथील २८ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
गिरीजा प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये माळेगाव येथील ५७ वर्षीय पुरूष रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.