कोरोंना विशेष

काल बारामतीमध्ये १८ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८९० वर गेली आहे.

काल बारामतीमध्ये १८ जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३८९० वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (१८\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने 51. एकूण पॉझिटिव्ह- १२. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -०५ त्यापैकी पॉझिटिव्ह -०१. कालचे एकूण एंटीजन 28 . त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-०५ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १२+०१+०५=१८. शहर-०७. ग्रामीण- ११.एकूण रूग्णसंख्या-३८९० एकूण बरे झालेले रुग्ण- ३६१३ एकूण मृत्यू– १०६.

Back to top button