काल बारामती शहरात १२ तर ग्रामिण मध्ये ११ जण कोरोना संक्रमित…
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७७२ वर गेली आहे.
काल बारामती शहरात १२ तर ग्रामिण मध्ये ११ जण कोरोना संक्रमित…
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ३७७२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (१३\१०\२९२०) एकूण rt-pcr नमुने ११८. एकूण पॉझिटिव्ह- ०९. प्रतीक्षेत ००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -०२. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१६ त्यापैकी पॉझिटिव्ह -०४. कालचे एकूण एंटीजन ८३. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-१०. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ०९+०४+१०=२३. शहर-१२ . ग्रामीण- ११. एकूण रूग्णसंख्या-३७७२ एकूण बरे झालेले रुग्ण-३३४३ एकूण मृत्यू– १०४.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत शिवनगर येथील २४ वर्षीय पुरूष, वसंतनगर येथील २५ वर्षीय महिला,ढाकाळे येथील ११ वर्षीय मुलगी, माळेगाव बुद्रुक येथील २४ वर्षीय पुरूष, माळेगाव खुर्द येथील ५० वर्षीय पुरूष, ५० वर्षीय पुरूष, होळ येथील ५२ वर्षीय पुरूष, बारामतीतील ७५ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ३० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
शासकीय रॅपीड अॅंटिजेन तपासणीत खताळपट्टा येथील ५० वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४५ वर्षीय महिला रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपीड अॅंटिजेन तपासणीत पूर्वा कॉर्नर येथील रेवती अपार्टमेंटमधील ५३ वर्षीय पुरूष, ४७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, कसबा मोरगाव रोड येथील ६५ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४१ वर्षीय महिला, काऱ्हाटी येथील ६५ वर्षीय पुरूष, ५४ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.