काल बारामती शहरात १५ आणि ग्रामिण मध्ये १७ असे एकुण ३२ पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांचीसंख्या ३५२० वर गेली आहे.
काल बारामती शहरात १५ आणि ग्रामिण मध्ये १७ असे एकुण ३२ पाॅझिटीव्ह.
बारामती मध्ये एकुण रुग्णांचीसंख्या ३५२० वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
कालचे शासकीय (५\१०\२०२०) एकूण rt-pcr नमुने ११९. एकूण पॉझिटिव्ह- ०१. प्रतीक्षेत ८४. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -३५ त्यापैकी पॉझिटिव्ह -१०कालचे एकूण एंटीजन ९०. एकूण पॉझिटिव्ह-२१ . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ०१+१०+२१=३२. शहर-१५ . ग्रामीण- १७. एकूण रूग्णसंख्या-३५२० एकूण बरे झालेले रुग्ण- २८८५ एकूण मृत्यू– ९०.
काल सरकारी रॅपीड अॅंटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळोची येथील ४३ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महिला, माळेगाव येथील ४६ वर्षीय महिला, रुई येथील २६ वर्षीय पुरूष, निरावागज येथील २६ वर्षीय पुरूष, वाघळवाडी येथील १९ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ५२ वर्षीय महिला, ढेकळवाडी येथील ४१ वर्षीय पुरूष रूग्ण कोरोनाबाधित आढळून आला आहे.
काल बारामतीत तपासलेल्या खासगी मंगल लॅबोरेटरी प्रयोगशाळेतील रॅपीड अॅंटिजेन तपासणीत सांगवी येथील ७८ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील २८ वर्षीय पुरूष, २७ वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील ८३ वर्षीय पुरूष, माळेगाव खुर्द येथील ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
याच प्रयोगशाळेत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये अवचट इस्टेट मातोश्री बंगला येथील ३६ वर्षीय पुरूष, कसबा येथील ४६ वर्षीय पुरूष, नवज्योत महिला सोसायटी, तांबेनगर येथील ७८ वर्षीय महिला, ८१ वर्षीय पुरूष, देसाई इस्टेटमधील नवदुर्गा सोसायटीतील ४२ वर्षीय पुरूष, सातव चौक तांदूळवाडी येथील ६८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.