काल सकाळी ९.३० वाजताच्या अहवाला नंतर आज सकाळी ८.३० च्या अहवाला नुसार एकुण पाॅझिटीव्ह आले १२४ जण. हा अकडा असाच वाढत राहिला तर लाॅकडाऊन ही वाढणार… ?
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 1655 वर गेली आहे.
काल सकाळी ९.३० वाजताच्या अहवाला नंतर आज सकाळी ८.३० च्या अहवाला नुसार एकुण पाॅझिटीव्ह आले १२४ जण.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 1655 वर गेली आहे.
कालचे एकूण RT-PCR नमुने 282. एकूण पॉझिटिव्ह 74. प्रतीक्षेत 33 कालचे एकूण एंटीजन 110. एकूण पॉझिटिव्ह 50. काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 74 + 50 =124. शहर- 68 ग्रामीण- 56 एकूण रूग्णसंख्या-1655 एकूण बरे झालेले रुग्ण- 679.
बारामतीतील शासकीय प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या नमुन्यांमधील कोरोनाग्रस्तांमध्ये वंजारवाडी येथील ३४ वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, पणदरे येथील ५८ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, ६ वर्षीय मुलगा, ६५ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय पुरूष, रुई येथील ४२ वर्षीय पुरूष, १० वर्षीय मुलगा यांचा समावेश आहे.
त्रिमुर्तीनगर येथील ३७ वर्षीय महिला, झारगडवाडी येथील २३ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय महिला, माळेगाव येथील ३४ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ४५ वर्षीय महिला, झारगडवाडी येथील ४७ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
चौधरवस्ती येथील २९ वर्षीय महिला, महावीर भवन येथील २४ वर्षीय पुरूष, डोर्लेवाडी येथील ५१ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ४० वर्षीय पुरूष, निरावागज येथील ४७ वर्षीय पुरूष, चोपडज येथील १९ वर्षीय पुरूष, वाणेवाडी येथील ४९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
माळेगाव येथील ५९ वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरूष, शिवाजीनगर येथील २५ वर्षीय पुरूष, संत माऊली नगर येथील ३३ वर्षीय महिला, कसबा येथील ६० वर्षीय महिला, सिध्देश्वर गल्ली येथील ६९ वर्षीय पुरूष, बारामतीतील ५९ वर्षीय पुरूष, तक्षशिलानगर येथील ३३ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महिला, माळेगाव येथील ५० वर्षीय पुरूष, ३९ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
आमराईतील ५५ वर्षीय पुरूष, कचेरी रोड येथील २७ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील ३० वर्षीय पुरूष, ३० वर्षीय पुरूष, सातव चौक येथील ३५ वर्षीय पुरूष, गिरीराज हॉस्पिटल येथील ४१ वर्षीय पुरूष, श्रीरामनगर येथील २८ वर्षीय पुरूष, साळुंखे हस्पिटल येथील २९ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
सुहासनगर आमराईतील १४ वर्षीय पुरूष, टकार कॉलनी येथील ५० वर्षीय पुरूष, सटवाजीनगर येथील २४ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील २८ वर्षीय पुरूष, तांदूळवाडी येथील ५० वर्षीय पुरूष, निरावागज येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
शासकीय रॅपीड अॅंटिजेन प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये वंजारवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, मासाळवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ३७ वर्षीय पुरूष, भिगवण रोड येथील ४३ वर्षीय पुरूष, शारदानगर येथील ४० वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
माळेगाव येथील ३२ वर्षीय पुरूष, डोर्लेवाडी येथील २१ वर्षीय युवक, निरावागज येथील ३५ वर्षीय पुरूष, झारगडवाडी येथील ३८ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ६७ वर्षीय पुरूष, खांडज येथील २९ वर्षीय महिला, गुनवडी येथील २२ वर्षीय युवक, चौधरवस्ती येथील ३२ वर्षीय महिला रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
काऱ्हाटी येथील २४ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील २४ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ५४ वर्षीय पुरूष, संभाजीनगर येथील २२ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ४० वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील २६ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
चौधरवस्ती येथील ६५ वर्षीय पुरूष, ६७ वर्षीय पुरूष, व़डगाव निंबाळकर येथील ३९ वर्षीय पुरूष, काटेवाडी येथील ६० वर्षीय महिला, श्रीकृष्ण अपार्टमेंट येथील ४३ वर्षीय पुरूष, डोर्लेवाडी येथील ३३ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी प्रयोगशाळेत खंडोबानगर येथील २७ वर्षीय पुरूष, ओंकार अपार्टमेंट इंदापूर रोड येथील ७६ वर्षीय पुरूष, ६३ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरूष, महालक्ष्मी व्हिला, भिगवण रोड येथील ४७ वर्षीय पुरूष, शनी मंदिर कचेरी रोड येथील ३८ वर्षीय पुरूष रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.
श्रावणगल्ली येथील २७ वर्षीय महिला, ५० वर्षीय महिला, कसबा २५ फाटा येथील ४२ वर्षीय पुरूष, उत्कर्ष रेसिडेन्सी येथील ३७ वर्षीय पुरूष, मोहिनी अपार्टमेंट भिगवण चौक येथील २८ वर्षीय पुरूष, शाहू हायस्कूल पाटस रोड येथील ३६ वर्षीय महिला,
टकार कॉलनी येथील ४६ वर्षीय पुरूष, ख्रिश्चन कॉलनी येथील ४९ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
चंदुकाका सराफ दुकान शेजारी ३० वर्षीय महिला, समर्थनगर गुनवडी येथील ३० वर्षीय महिला, लक्ष्मी नारायण नगर कसबा येथील २२ वर्षीय युवक, मेडद येथील ४० वर्षीय पुरूष, निरावागज येथील २६ वर्षीय पुरूष, उंडवडी कडेपठार येथील ५२ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ४० वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील तिघांचा समावेश
भवानीनगर येथील २६ वर्षीय महिला, सणसर येथील २६ वर्षीय पुरूष रुग्ण, अकोले येथील ६४ वर्षीय पुरूष बारामतीतील तपासणीदरम्यान कोरोनाबाधित आढळले आहेत.