कै.बायजाबाई कोते पाटील सेवाभावी ट्रस्टच्या वतीने 51000 साह्यता निधी
साईभक्त कै.बायजाबाई कोते पाटील सेवाभावी ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या करोनामुक्त महाराष्ट्र लढाईला मदतीचा हात म्हणून 51 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राहाता तालुक्याचे तहसीलदार सन्मा. कुंदनजी हिरे साहेब यांच्याकडे सुपूर्द करताना साईभक्त कै.बायजाबाई कोते सेवाभावी ट्रस्टचे उपाध्यक्ष मिलिंद कोते व साईभक्त कै.बायजाबाई कोते सेवाभावी ट्रस्टचे सचिव निलेश कोते..
राहाता तालुक्याचे तहसीलदार सन्मा. कुंदनजी हिरे साहेब यांनी सदर ट्रस्टचे अध्यक्ष सन्मा. मुकुंदराव कोते यांचे विशेष आभार मानले.