कोरोंना विशेष

कोरोनाचा बारामतीत अकरावा बळी.

बारामती करांची चिंता वाढली.

कोरोनाचा बारामतीत अकरावा बळी.

बारामती करांची चिंता वाढली.

बारामती वार्तापत्र

बारामती,दि.२६: काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित प्रतीक्षेत
असलेला एक अहवाल प्राप्त झाला असून जैनकवाडी येथील
६५ वर्षीय पुरुषचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची
माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे
यांनी सा.बारामती वार्तापत्र शी बोलताना दिली. आज
दिवसभरात बारामती मध्ये चार रुग्ण आढळून आले असून
बारामती तालुक्याची रुग्णसंख्या ११५ इतकी झाली आहे,
तसेच बारामती शहरातील जामदार रोड येथील रुग्णाचा
उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झाला असल्याचे ही डॉ.खोमणे
यांनी सांगितले.

Back to top button