कोरोंना विशेष

कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार,बारामती आज पाॅझिटीव्ह चा आकडा 61 

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार,बारामती आज पाॅझिटीव्ह चा आकडा 61 

म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र

आज बारामती शहरात 34 आणि बारामती ग्रामीण मध्ये 27 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 214 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 23 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 04 पॉझिटिव्ह आहेत.

काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 12 नमुन्यांपैकी 04 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 454 नमुन्यांपैकी एकूण 34 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा  काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 61 झाली आहे.

बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 33,563 झाली आहे, 32,145 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 783 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 144 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!