कोरोना चा प्रसार सुरू झाल्यापासून १८ जुलै पर्यंत बारामती तालुक्यामध्ये कोरोना चे पेशंट किती? किती जण बरे होऊन घरी सोडले? किती लागण झाली? पहा सविस्तर मुलाखत प्रांत. दादासाहेब कांबळे यांची.
बारामतीमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केल्या सूचना.

बारामती:-प्रतिनिधी.
बारामती तालुक्यामध्ये दि.18 जुलै अखेर एकूण 70 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी सध्या 35 रुग्ण हे वेगवेगळ्या डीसीसी डीसीएससी व डीएससी मध्ये अँडमिट आहेत तसेच आजपर्यंत एकूण पाच रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला असून एकूण बरे झालेल्या रुग्णांपैकी 17 रुग्ण ग्रामीण भागातील असून शहरी भागातील 14 असे एकूण 31 रुग्ण बारामती तालुक्यामध्ये बरे झालेले आहेत अशी माहिती प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली असून सध्या बारामती तालुक्यामध्ये तसेच नगरपरिषदेच्या हद्दीत करोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व घराच्या बाहेर पडू नये अशी विनंती यावेळी केली आहे.