कोरोंना विशेष

कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण..

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6205  वर गेली आहे.

कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण..

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 6205  वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

कालचे शासकीय (27/01/21) एकूण rt-pcr नमुने 242. एकूण पॉझिटिव्ह-04 . प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -10 त्यापैकी पॉझिटिव्ह -01. कालचे एकूण एंटीजन 08. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01. काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 04+01+01=06. शहर-04. ग्रामीण- 02. एकूण रूग्णसंख्या-6205 एकूण बरे झालेले रुग्ण- 5939 एकूण मृत्यू– 143.

Related Articles

Back to top button