सरकारकडून रेमेडीसिवीर चा पुरवठा…पण बारामतीला कोणकोणत्या हाॅस्पिटल्स ला किती???
आज बारामती करिता झालेले वाटप पुढीलप्रमाणे

सरकारकडून रेमेडीसिवीर चा पुरवठा…पण बारामतीला कोणकोणत्या हाॅस्पिटल्स ला किती???
आज बारामती करिता झालेले वाटप पुढीलप्रमाणे
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील कोरोनावर उपचार करणाऱ्या 573 कोविड दवाखान्यांपैकी आज (25 एप्रिल साठी च्या आदेशानुसार) 148 दवाखान्यासाठी तीन हजार 876 रुग्णांकरिता 1646 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे .
आज बारामती करिता झालेले वाटप पुढीलप्रमाणे
जाहीर झालेल्या यादीनुसार बारामतीतील ओमकार हॉस्पिटल मधील 6 रुग्ण क्षमतेसाठी 2, पवार हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, साई कोविड अँड आयसीयू हॉस्पिटल सांस्कृतिक भवन मधील 25 रुग्ण क्षमतेसाठी 10, संचित हॉस्पिटल मधील 28 रुग्ण क्षमतेसाठी 11, शांताबाई देशपांडे हॉस्पिटल मधील 30 रुग्ण क्षमतेसाठी 12, शिवनंदन हॉस्पिटल मधील 13 रुग्ण क्षमतेसाठी 5, श्री हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, श्री चैतन्य हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, श्री मयुरेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव मधील 16 रुग्ण क्षमतेसाठी 6, सुखायु हॉस्पिटल मधील 5 रुग्ण क्षमतेसाठी 2 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
ओमकार हॉस्पिटल मधील 6 रुग्ण क्षमतेसाठी 2, पवार हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, साई कोविड अँड आयसीयू हॉस्पिटल सांस्कृतिक भवन मधील 25 रुग्ण क्षमतेसाठी 10, संचित हॉस्पिटल मधील 28 रुग्ण क्षमतेसाठी 11, शांताबाई देशपांडे हॉस्पिटल मधील 30 रुग्ण क्षमतेसाठी 12, शिवनंदन हॉस्पिटल मधील 13 रुग्ण क्षमतेसाठी 5, श्री हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, श्री चैतन्य हॉस्पिटल मधील 10 रुग्ण क्षमतेसाठी 4, श्री मयुरेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मोरगाव मधील 16 रुग्ण क्षमतेसाठी 6, सुखायु हॉस्पिटल मधील 5 रुग्ण क्षमतेसाठी 2 इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला आहे.
यामधील दहा टक्के कोटा हा नगरपालिका आरोग्य सेवा पोलीस ग्रामविकास अन्न आणि औषध प्रशासन परिवहन यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत त्याचबरोबर फ्रन्टलाइन वर्कर्स ला प्राधान्य देण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
या वितरणामध्ये काही अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन किंवा घाऊक विक्रेते त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.