
खुशी भापकर हिला सुवर्ण पदक
२०२५- २६ मध्ये सुवर्ण पदक
बारामती वार्तापत्र
पुढारी वृत्तसेवा
तायक्वांदो अकॅडमी ची खेळाडू खुशी अजय भापकर हिने अस्मिता खेलो इंडिया तायक्वांदो लीग २०२५- २६ मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे.
मा.आमदार बापूसाहेब पठारे , जिल्हा क्रीडा अधिकारी जगनाथ लकडे , महाराष्ट्रा तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव गफार पठाण , पुणे जिल्ह्याचे सचिव दत्तात्रेय कदम ,प्रणव निवांगुने ,सुमित खंडागळे , प्रशिक्षण ज्ञानेश्वर कडीमणी, विशाल माने , मास्टर दीपक मोरे , बारामती कला क्रीडा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ दिलीप लोंढे फाउंडेशनचे सचिव चंद्रकांत आप्पा सावंत, क्लबचे चेअरमन शितल शहा व विद्या प्रतिष्ठानचे संचालक डॉ राजीव शहा ,सचिव पूनम जाधव आदी मान्यवरांच्या उपस्तीत मध्ये बक्षिस समारंभ करण्यात आला.