बारामती कोरोनाची दाहकता वाढली, रुग्णसंख्येने गाठला उच्चांकी आकडा;आज पाॅझिटीव्ह चा आकडा 224 वर,आज पर्यंत एकुण 32,047 जण पाॅझिटीव्ह, तर 781 जण कोरोना मुळे मृत्यूमुखी.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 40 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-09 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -00

बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 165 आणि बारामती ग्रामीण मध्ये 59 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 286 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 91 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 15 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 84 नमुन्यांपैकी 35 रुग्ण पॉझीटीव्ह.तर एंटीजनच्या 585 नमुन्यांपैकी एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 224 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 32,047 झाली आहे, 30,335 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 781 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 80 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.