स्थानिक

जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मदतीची गरज ; द्या मदतीचा एक हात

२५ लाख रुपयांची गरज

जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास मदतीची गरज ; द्या मदतीचा एक हात

२५ लाख रुपयांची गरज

बारामती वार्तापत्र

पुणे ग्रामीण पोलीस दलातील तरुण पोलीस कर्मचारी ओंकार सीताप हे बारामती तालुक्यामध्ये गेले १२ ते १५ वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्राथमिक तपासणी केली असता किडनी फेल झाल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांची आई त्यांना किडनी देणार आहेत.परंतू या सर्व प्रक्रियेसाठी त्यांना २५ लाख रुपये खर्च येणार आहे.

यासाठी गेले काही दिवसांपासून बारामती तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना मदत केली आहे. आपणही त्यांना एक हात मदतीचा पुढे करावा असे आवाहन बारामती वार्तापत्र द्वारे आम्ही आपणास करीत आहोत.

आपल्याला नेहमी संरक्षण देणाऱ्या पोलीस बांधवास आज आपल्या मदतीची गरजआहे. कृपया आपल्या या पोलीस बांधवासाठी आपण सर्वजण मदत करूया.

#मदतीसाठी 9527373737 हा त्याचा फोनपे नंबर आहे.

                                                बँक डिटेल्स….

Name :- Omkar Kailas Sitap
A/C    :- 30266356881
IFSC  :- SBIN0000321

Related Articles

Back to top button