स्थानिक

झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या प्रदिप सातव युवकाला बारामती पोलिसांनी गजाआड

कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

झटपट पिळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी इंजेक्शन विक्री करणाऱ्या प्रदिप सातव युवकाला बारामती पोलिसांनी गजाआड

कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

क्राईम; बारामती वार्तापत्र

आजकाल तरूण पिढीमध्ये शरीर बनवण्याचे वेढ वाढलेले आहे त्यासाठी काहीही करावयाची त्यांची चारो आहे.

त्यासाठी डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय सप्लिमेंट घेणे,काही इंजेक्शन घेणे यासारखेसुदधा प्रकार केले जातात परंतु त्याचा दुष्परिणाम हा शरीरावर होत असतो चित्रपट व टेलिव्हिजनमधील हिरोसारखे दिसणारे शरीर बनवण्याचा कसान होतो परंतु त्यामुळे शरीराची खुप मोठया प्रमाणावर हानी होत आहे.

मध्यंतरी काही बॉडीबिल्डर लोकांचा जिसमध्ये व्यायाम करताना मृत्यु झाल्याच्या घटना सुदधा वर्तमानपत्रामध्ये आपण वाचल्या आहेत आणि त्याचे लोन आता ग्रामीण भागात सुदधा पसरत आहे, असाच एक इसम नामे प्रदिप सुरेश सातव रा.कसबा बारामती हा जिम
करणारे लोकांना शरीर पिळदार होते असे सांगून इंजेक्शनची विकी करत असलेची माहिती मिळालेवरून सदर माहितीचे आधारे सापळा रचून सदर इसमास त्याची केटा गाडी क.एम.एच.०२ डी.झेड.७२८६ सह पकडून त्याची व गाईची झडती घेतली असता एकुण २० इंजेक्शन बॉटल मिळुन आले आहेत सदरचे इंजेक्शन हे सर्जरी केलेनंतर जन पुरवटा नियंत्रित करण्यासाठी व दुखवटा कमी करणेसाठी वापरले जाते परंतु त्याचा वापर जास्त शारीरिक परिश्रम कलेनंतर सुस्ती न येणेसाठी केला जातो सदरचे औषध हे शरिरावर दुष्परिणाम करणारे असलेचे औषध निरीक्षक यांनी -गितलं ,सदरची औषधे ही कोणत्याही डॉक्टरच्या सल्ल्याने घेतली जात नसुन ते बारामतीमधील जिमला विकले जात अन्मलंने तात्काळ औषध निरीक्षक यांना बोलावून सदर औषधे ही पोलीस व औषध निरीक्षक प्रशासनाने जप्त केली
आहेत.

त्याअन्वये बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.६१३/२०२१ भा.दं.वि कलम १७५,२७६,३२८,३३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर इसमाकडून २६८/- प्रमाणे २० बॉटल्स किंमत अंदाजे ५,३६०/- तसेच एक काळे गान्त्री हयुडई कंपनी कंटा गाडी क.एम.एच.०२ डी.झेड.७२८६ किंमत अंदाजे ९,००,०००/- रु.असा एकुण २.६५,३६०/- : किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे तसेच सदर औषध कोठून आणली व अजून कोणा-कोणाली विकली आहे याचा पुढील तपास पोसई गणेश पाटील हे करीत आहेत.

तरी तरुणपिढीला आव्हान आहे कि,शरीर नैसर्गिकरित्या कमवा कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन किंवा मलिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेवु नका त्याचे दुष्परिणाम शरीरावर होतात,इंजेक्शनामुळे शरीर जरी देखणे दिसत अमलं, नर्ग ने आतुन स्नायू कमकुवत करत असते.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक सो.डॉ.श्री.अभिनव देशमुख साो., अपर पोलीस अधिक्षक श्री मिलिंद मोहिते सो तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती श्री.गणेश इंगळे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक ,पोसई गणेश पाटील,पोसई युवराज घोडके,सफी संजय जगदाळे ,पोहवा रामचंद्र जट पाहना अभिजित कांबळे पाना दशरथ कोळेकर ,पोका बड़ कोठे पोकॉ.अजित राउत,पोकॉ. दशरथ इंगोले पोकॉ. पालन कोकण पोका मनोज पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram