जी टी एन कंपनीत वृषारोपन
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण पूरक कार्यक्रम.
बारामती:वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती
इंड्रस्टीयल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन च्या वतीने वृषारोपन करण्यात आले.
“हरित एमआयडीसी सुंदर एमआयडीसी” अभियाना ला प्रतिसाद देत जीटीएन इंजीनीअरिंग इंडीया लिमिटेड, या ठिकाणी मंगळवार दिनांक 7 जून रोजी 40 झाडे लावली. उपप्रादेशिक परिहवन अधिकारी धायगुडे साहेब बारामती यांच्या हस्ते वृक्षारोपण सुरू झाले.
या वेळी अध्यक्ष धनंजय जमादार, , श्री यू.एस. मिश्रा, युनिट हेड, जीटीएन कंपनी श्री. संतोष कणसे, सहायक महाव्यवस्थापक, जीटीएन, श्री.राजू गायकवाड, मुख्य मानव संसाधन, जीटीएन आणि सहकारी उपस्थित होते.