स्थानिक

दादा माळेगाव साखर कारखाना जिंकला;मुख्यमंत्रीपद कधी?

बारामतीत आणि सहकार क्षेत्रात आता खरी ताकद कोणाकडे

दादा माळेगाव साखर कारखाना जिंकला;मुख्यमंत्रीपद कधी?

बारामतीत आणि सहकार क्षेत्रात आता खरी ताकद कोणाकडे

बारामती वार्तापत्र 

माळेगाव साखर कारखान्याचं अध्यक्षपद केवळ सहकार क्षेत्रातील एक खुर्ची नाही, तर गावपातळीवरचं एक सत्ताकेंद्र आहे.

येथे नियंत्रण मिळवलं की, त्या भागातील शेतकरी, कामगार, सहकारी संस्था, बँका सर्व सत्ताचक्र तुमच्याच हातात येतं. अजित पवारांनी याचाच अभ्यास केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून माळेगावचा पत्ता बघत, त्यांनी एकेक माणसं जोडली, कार्यकर्ते तयार केले आणि वेळ येताच यश मिळवले. या विजयात अजून एक छुपा संदेश आहे पवार विरुद्ध पवार. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव आता सर्वांनाच माहीत आहे. पण या माळेगावच्या विजयातून अजित पवारांनी एक स्पष्ट संकेत दिला – की बारामतीत आणि सहकार क्षेत्रात आता खरी ताकद कोणाकडे आहे? आणि उत्तर होतं अजित पवार.

माळेगाव साखर कारखान्याचं अध्यक्षपद केवळ सहकार क्षेत्रातील एक खुर्ची नाही, तर गावपातळीवरचं एक सत्ताकेंद्र आहे. येथे नियंत्रण मिळवलं की, त्या भागातील शेतकरी, कामगार, सहकारी संस्था, बँका सर्व सत्ताचक्र तुमच्याच हातात येतं. अजित पवारांनी याचाच अभ्यास केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून माळेगावचा पत्ता बघत, त्यांनी एकेक माणसं जोडली, कार्यकर्ते तयार केले आणि वेळ येताच यश मिळवले.

या विजयात अजून एक छुपा संदेश आहे पवार विरुद्ध पवार. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव आता सर्वांनाच माहीत आहे. पण या माळेगावच्या विजयातून अजित पवारांनी एक स्पष्ट संकेत दिला – की बारामतीत आणि सहकार क्षेत्रात आता खरी ताकद कोणाकडे आहे? आणि उत्तर होतं अजित पवार.

Related Articles

Back to top button