स्थानिक

 दि.बारामती सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी! – त्वरित अर्ज करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

दि.बारामती सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी! – त्वरित अर्ज करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती सहकारी बँक यांच्या तर्फे विविध पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बारामती सहकारी बँक येथे कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर पदाच्या एकूण 20+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 20+

पदाचे नाव :कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: बारामती, जि. पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता :recruitment@baramatibank.com

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 एप्रिल 2022

  • पदाचे नाव – कर्ज छाननी अधिकारी, अंतर्गत लेखापरिक्षण अधिकारी, लेखापरिक्षण पुर्तता अधिकारी, सुली अधिकारी, मानव संसाधन व्यवस्थापक, मुख्य जोखिम अधिकारी, माहिती व सांख्यकिय अधिकारी, सायबर सुरक्षा अधिकारी, संगणक प्रोग्रामर
  • पदसंख्या – 20+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मुल जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – बारामती, जि. पुणे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – recruitment@baramatibank.com
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि बारामती सहकारी बँक लि. मुख्यालयः भिगवण रोड, बारामती, जि.पुणे – 413102
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल 2022 
  • अधिकृत वेबसाईट – www.baramatibank.com 

How To Apply For The Baramati Co-operative Bank Ltd Bharti 2022 

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे.
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  6. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/7D67mcl
✅ अधिकृत वेबसाईट
www.baramatibank.com 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!