इंदापूर

धक्कादायक प्रकार;स्वातंत्र्यदिनी इंदापुरात युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न…

इंदापूर पोलिसांनी युवतीला तात्काळ घेतलं ताब्यात…

धक्कादायक प्रकार;स्वातंत्र्यदिनी इंदापुरात युवतीचा आत्मदहनाचा प्रयत्न…

इंदापूर पोलिसांनी युवतीला तात्काळ घेतलं ताब्यात…

प्रशासकीय भवनाच्या आवारातच ध्वजारोहणावेळी धक्कादायक प्रकार…

जमिनीच्या वादातून घडली घटना…

इंदापुर;प्रतिनिधि

इंदापूरमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान जमिनीच्या वादातून एका युवतीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

प्रशासकीय भवनाच्या आवारात ध्वजवंदन सुरू असतानाच पूजा शिंदे हिने अंगावर पेट्रोलसदृश द्रव ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतलं. दोन दिवसांपासून जमिनीच्या वादात कुटुंबावर अन्याय होत असल्याचा आरोप करत.

धनदांडग्यांकडून आपली जमीन बळकावली जात असल्याची तक्रार पूजा शिंदे हिने केली होती.

तिने यापूर्वीच स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

अखेर आज ध्वजारोहणावेळी तिने प्रयत्न केल्याने परिसरात गोंधळ उडाला.

Related Articles

Back to top button