नगर जिल्ह्य़ात आणखी 2 बाधीत
#अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण #कोरोना बाधीत. #जामखेड येथील काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या बाधीत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३१. पैकी दोघांचा मृत्यू. १८ जणांना डिस्चार्ज.