नागरिकांनो काळजी घ्या… बारामती दि. ११ मे चे प्रतिक्षीत २९ आणि काल दि. १२ चे २५० असे एकुण २७९ जण नविन कोरोना बाधित. १३ जणांना देवाज्ञा, तर ४०६ जण कोरोना मुक्त.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-2523- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण---- 101461

नागरिकांनो काळजी घ्या…बारामती दि. ११ मे चे प्रतिक्षीत २९ आणि काल दि. १२ चे २५० असे एकुण २७९ जण नविन कोरोना बाधित. १३ जणांना देवाज्ञा, तर ४०६ जण कोरोना मुक्त.
बारामती तालुका व शहरामध्ये काल झालेले लसीकरण-2523- व आजपर्यंत झालेले covid-19 एकूण लसीकरण- 101461
लस उपलब्ध नसल्यामुळे आज(13/05/21) 45 वर्षावरील लसीकरणाची केंद्रे बंद राहतील.
बारामती वार्तापत्र
आज बारामती शहरात 104 आणि बारामती ग्रामीण मध्ये 146 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 520 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 137 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 0. इतर तालुक्यातील रुग्ण – 6.पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 112 नमुन्यांपैकी 24 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 430 नमुन्यांपैकी एकूण 89 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 250 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 21449 झाली आहे, 17305 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 512 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 304 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.